Himalayachi Savli | Marathi Natak | "अशी केली कॅन्सरवर मात"- शरद पोंक्षे | Sharad Ponkshe

2019-10-01 1

शरद पोंक्षे यांची मुख्य भूमिका असलेलं हिमालयाची सावली हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा नाटक करतानाचा अनुभव आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर त्यांनी केलेली मात याविषयी पोंक्षे यांनी दिलखुलास संवाद साधला. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Gaurav Borse Video Editor- Omkar Ingale #himalayachisavli #sharadponkshe